
Pakistan Border Posts Destroyed: पहलगाम दहशतवादी हल्ल्यांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.आज पहाटे Operation Sindoor राबवत पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी हड्ड्यावर हल्ला केला आहे. ऑपरेशन सिंदूरसह भारतीय सैन्याने सीमेवरही एक डाव टाकला आहे. खरं तर ऑपरेशन सिंदूरसोबतच पाकिस्तानी सैन्याने १३ व्या दिवशीही सीमेवर गोळीबार केला. पण भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.