Germany Phule Ambedkar News: जर्मनीत फुले-आंबेडकरी विचारांची जागतिक पताका; २ मे रोजी सामाजिक न्यायाच्या नव्या युगाची ऐतिहासिक सुरुवात

जर्मनीत प्रथमच फुले-आंबेडकरी विचारांची जागतिक पताका; २ मे रोजी मैन्झ-कास्टेल येथे सामाजिक न्याय, समता व बंधुत्वाच्या नव्या युगाची ऐतिहासिक सुरुवात
From Maharashtra to Germany: Ambedkarite Values Go Global

From Maharashtra to Germany: Ambedkarite Values Go Global

Sakal

Updated on

उल्हासनगर : समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवतावादी मूल्यांना जागतिक स्तरावर नवी ऊर्जा देत जर्मनीत पहिल्यांदाच महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका उंचावण्याची ऐतिहासिक पहल होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २ मे २०२६ रोजी महाराष्ट्र, पंजाब, साऊथ इंडियन या जर्मनीत स्थायिक झालेल्या आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन या नोंदणीकृत असोसिएशनच्या पुढाकाराने तसेच जर्मनी आणि युरोपमधील विविध आंबेडकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ मे रोजी मैन्झ-कास्टेल येथील ब्युर्गरहाउस कास्टेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

What is Ambedkar scholarship Maharashtra?
Dr. Babasaheb Ambedkar
Massive food preparation underway at Babasaheb Ambedkar’s birthplace for 1 lakh devotees on Jayanti.
Intellectual legacy of Babasaheb Ambedkar
Marathi News Esakal
www.esakal.com