
Indian Democracy: Strong Foundation on Constitution, says Chandrachud
Sakal
पुणे : ‘‘आपल्या शेजारील देशात लोकशाहीतून अराजकतेकडे जाण्याचे प्रसंग घडत आहेत. भारतात मात्र अशी अवस्था होणार नाही. कारण आपली लोकशाही ही भारतीय मूल्यांवर आधारित आणि संविधानाच्या भक्कम पायावर उभी आहे,’’ असे मत माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.