Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

Sri Lankan Navy Rescues 11 Indian Fishermen After Boat Accident: पाल्क सामुद्रधुनीत भारतीय बोटीचा भीषण अपघात; नेदुंथिवू बेटाजवळ खडकावर आदळलेल्या बोटीतील ११ मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाची जीवावर उदार मदत, मध्यरात्रीच्या थरारानंतर सर्वजण सुरक्षित
11 Indian Fishermen Rescued by Sri Lankan Navy After Fishing Boat Accident Amid Stormy Sea Conditions

11 Indian Fishermen Rescued by Sri Lankan Navy After Fishing Boat Accident Amid Stormy Sea Conditions

sakal

Updated on

कोलंबो: अथांग पसरलेला समुद्र...अंधारलेली रात्र आणि जोरदार लाटांचा तडाखा...अशा आव्हानात्मक स्थितीमध्ये पाल्कच्या सामुद्रधुनीत मासेमारीसाठी गेलेल्या ११ भारतीय मच्छीमारांसाठी बुधवारची मध्यरात्र काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश केलेल्या एका भारतीय बोटीला भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. नेदुंथिवू बेटाजवळील धोकादायक खडकावर ही बोट जोरदार आदळल्याने बोटीचे मोठे नुकसान झाले असून, सर्व ११ मच्छीमारांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com