West Asia Conflict: ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; एका खलाशाचा मृत्यू, १३ जणांची सुटका

One Indian sailor died in missile attack on a cargo vessel off Oman: मध्यपूर्वेत सुरूअसलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा फटका भारतीय मालवाहू जहाजांना बसत आहे. भारतीय ध्वज असलेल्या ‘अल जुसुफी’ जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.
One Indian sailor died in missile attack on a cargo vessel off Oman

One Indian sailor died in missile attack on a cargo vessel off Oman - AI Image

esakal

Updated on: 

Muscat: ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील इतर १३ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज दिली.

Loading content, please wait...