What Would Have Happened if Indina Pakistan Were Unionsakal
देश
Independence Day 2025: भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?
Imagining India as a united nation with Pakistan in 2025: भारत आणि पाकिस्तान हे जर का आज एक असते तर भारताचे दृश्य कसे असते याचा विचार कधी तुम्ही केलाय का?
What if India-Pakistan partition never happened: फाळणीनंतर भारत पाकिस्तान वेगळे झालेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान हे जर का आज एक असते तर भारताचे दृश्य कसे असते याचा विचार कधी तुम्ही केलाय का ? जाणून घेऊया दोन्ही देशाचे विभाजन झाले नसते तर आज देशाचे चित्र नेमके कसे असते.