Returnee Story : मगरी आणि सापांशी सामना! अमेरिकेतून मायदेशी परतलेल्याची आपबीती; एजंटने फसविले

Indian Nationals : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदा घुसखोरीवर कारवाईमुळे आतापर्यंत तीनशेहून अधिक भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. तथापि, त्यांना अमेरिकेत घुसवण्यासाठी एजंटांनी फसवले आणि प्रवास करत असताना साप आणि मगर असलेल्या भागातून पायी जावे लागले.
Returnee Story
Returnee Storysakal
Updated on

चंडीगड : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करणाऱ्या नागरिकांवर उगारलेल्या बडग्यामुळे आतापर्यंत तीनशेहून अधिक भारतीयांना मायदेशी पाठविले आहे. मात्र एजंटांनी फसवणूक करून या नागरिकांना अमेरिकेत जबरस्तीने घुसखोरी करण्यासाठी भाग पाडल्याचे उघड होत आहे. यादरम्यान अमेरिकेत जाताना या नागरिकांना साप आणि मगर असलेल्या भागातून पायी प्रवास करावा लागला आणि शीख असूनही दाढी काढावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com