Indian Railway Accidents : 2004 पासून देशभरात किती रेल्वे अपघात झाले? किती जणांनी गमावला जीव? पाहा संपूर्ण टाइमलाइन
Indian Railway Accidents Since 2004 : रेल्वेमार्ग हे भारतात प्रवासाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालीये. नुकत्याच मुंबई लोकल अपघाताने या विषयाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे.
Mumbai Local Train Accident : रेल्वेमार्ग हे भारतात प्रवासाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालीये. नुकत्याच मुंबई लोकल अपघाताने या विषयाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे.