

indian railway
esakal
Railway Platform Ticket News: भारतीय रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. दोन किलोमीटरपासून ते दोन हजार किलोमीटरपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त प्रवास लोक करतात. त्यामुळेच भारतीय रेल्वेला नॅशनल कॅरियर म्हटलं जातं. महाकुंभाचं आयोजन असो की इंडिगोचा गोंधळ असो, भारतीय रेल्वे प्रत्येकवेळी देशवासियांच्या सेवेत हजर असते. त्यामुळे रेल्वेच्या प्रत्येक निर्णयाकडे कोट्यवधी लोकांचं लक्ष लागून असतं.