

Ticket Booking
esakal
Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता तात्काळचं तिकीट बुक करणं अवघड होणार आहे. त्याचं कारण आहे व्हेरिफिकेशन; हे केल्याशिवाय सीट आरक्षित होणार नाही. तिकीट बुकिंगचे व्यवहार पारदर्शकपणे पार पडावेत, यासाठी हा बदल रेल्वेने केला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ही प्रणाली सुरु होईल.