
नवी दिल्ली : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने देशभरातील रेल्वेंमधील ७४ हजार डबे आणि १५ हजार रेल्वे इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका डब्यामध्ये चार तर इंजिनमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.