
Supreme Court : अनेकदा न्यायाधीशांनी दिलेले निकाल पाहून आपल्याला आवाक् व्हायला होतं, अशा घटनांमध्ये खरोखरच न्याय मिळाला आहे का? असं आपल्याला वाटू लागतं. यावरुन बऱ्याचदा संबंधित न्यायाधिशांना टीका-टिप्पणींना देखील सामोरं जावं लागल्याचं अनेक उदाहरणांमधून आपल्याला दिसून येतं. पण खरोखरच न्यायाधिशांचे निकाल चुकतात का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यावर भारताच्या सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधिशानं उत्तर दिलं आहे. आपल्या निकालात चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. पण नेमकं हे प्रकरण का आहे? जाणून घ्या.