
Indian Railways' New Fare Structure Effective July 1, 2025: भारतीय रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे, त्यामुळे सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. मात्र, काही श्रेणींमध्ये भाडेवाढ करण्यात आलेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.