Indian Air Force : भारतासाठी किफायतशीर ‘एफ-३५’ की ‘एफ ४’? भारतीय संरक्षण संशोधन विभागाने केली तुलना
Fighter Jets : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात ‘एफ ३५’ हे लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शविली आहे. भारताला सध्या आधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात ‘एफ ३५’ हे लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शविली आहे. भारताला सध्या आधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे. भारतीय हवाई दल १०० पेक्षा जास्त लढाऊ विमाने खरेदी करण्याचा विचार करीत आहे.