
अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने ‘राष्ट्रीय क्वांटम मिशन’अंतर्गत येथे भारतातील पहिली ‘क्वांटम व्हॅली’ स्थापन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. लवकरच ही ‘क्वाटंम व्हॅली’ प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून नुकतेच याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.