
Mud Volcano
sakal
पोर्ट ब्लेअर : गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ निद्रिस्त राहिल्यानंतर अंदमान व निकोबार बेटांवरील बारातांग येथील देशातील एकमेव चिखलाच्या ज्वालामुखीचा (मड व्होल्कॅनो) पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. या ज्वालामुखीतून गुरुवारी कानठळ्या बसणाऱ्या आवाजासह उद्रेक झाला.