
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय हवाई दलाच्या एकात्मिक हवाई आज्ञा आणि नियंत्रण प्रणालीचा (इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम) उल्लेख केला आणि त्याबाबतचे एक छायाचित्र प्रदर्शित केले. हवाई दलाच्या या यंत्रणेने भारतावर पाकिस्तानकडून होणारा हल्ला टाळता आला. अशी आहे ही प्रणाली....