India South Africa Relation: दक्षिण आफ्रिका : भारताचा गांधीकालापासून मित्र

Evolving into strong diplomatic गांधी काळापासून जपलेली मैत्री नव्या आर्थिक भागीदारीत; नैसर्गिक संपत्ती व भारतीय तंत्रज्ञानाच्या संगमातून दोन्ही देशांच्या विकासाला नवे बळ
South Africa Remains a Trusted Partner of India Since Pre-Independence Era

South Africa Remains a Trusted Partner of India Since Pre-Independence Era

sakal

Updated on

‘इंडिया-आफ्रिका फोरम समिट’च्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचे नेते २८ ते ३१ मे, २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत येत आहेत. आफ्रिकेबरोबरील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या परिषदेत दक्षिण आफ्रिकेतील समृद्ध नैसर्गिक स्रोत आणि भारतातील तंत्रज्ञान, कौशल्य आणि औद्योगिक प्रगती यांचा संगम घडवून आणत दोघांच्याही विकासाला वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com