

Indigo news in marathi
esakal
इंडिगो एअरलाइनने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आता मोठी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी कर्मचारी कमतरतेमुळे विमानतळांवर अडकून पडलेल्या आणि गंभीर त्रास सहन केलेल्या प्रवाशांसाठी कंपनीने दहा हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची योजना गुरुवारी जाहीर केली.