

indigo airlines
esakal
नवी दिल्ली: इंडिगोच्या सीईओंनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांसमोर थेट हात जोडले. सीईओ पीटर एल्बर्स यांना मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलेलं होतं. मंत्री राम मोहन नायडू आणि सचिव समीर सिन्हा हे बैठकीला उपस्थित होते.