

Security agencies inspect an IndiGo aircraft at Pune Airport after a bomb threat note was discovered during the Delhi–Pune flight.
esakal
दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.पण हे विमान विमान पुण्यात उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. इंडिगोच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.