IndiGo Srinagar Airport Accident : मोठी दुर्घटना टळली! श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान रनवेवरील खांबाला धडकले अन्...

नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे 6E 225 (VT-NOG) विमान पार्किंगदरम्यान बे क्रमांक 06 वरील VDGS खांबाला धडकले. ही घटना सकाळी सुमारे नऊ वाजता विमान पार्किंगच्या जागेकडे नेत असताना घडली.
IndiGo Flight 6E 225 Hits Pole at Srinagar Airport

IndiGo Flight 6E 225 Hits Pole at Srinagar Airport

esakal

Updated on

IndiGo Flight 6E 225 Hits Pole at Srinagar Airport : नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावर पार्किंगदरम्यान अपघात झाला. इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E 225 (VT-NOG) हे विमान 'बे क्रमांक 06' वर पार्क करत असताना एका खांबाला धडकले. ही घटना सकाळी सुमारे 9:02 वाजता घडली. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com