

Flight Crisis
esakal
Indigo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळाचा परिणाम राजधानी दिल्लीच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे. व्यापार, उद्योग, पर्यटनाशी संबंधित सेक्टर्समध्ये आर्थिक नुकसान होत आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये मार्केटमधली गर्दी कमी होऊ लागली आहे. दररोज उड्डाणं रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.