

How 48 Hour Pilot Rest Rule Broke IndiGo Operations
esakal
भारताच्या अविएशन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खळबळ माजली आहे. देशातील सर्वात मोठी लो-कॉस्ट एअरलाइन इंडिगोने सलग आठवडाभरात १३०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली. प्रवाशांचा प्रचंड संताप, सोशल मीडियावर ट्रेंडिंग #IndiGoCrisis आणि सरकारला माघार घ्यावी लागली… पण नेमके काय घडले? साध्या सोप्या भाषेत समजून घेऊया की काय नियम बदलला आहे. एअरएशिया (AirAsia) पूर्व सीएफओ विजय गोपालन यांनी दिलेल्या Jist ला दिलेल्या मुलाखतीतून..