
IndiGo Travel Advisory: महाराष्ट्रात सध्या मॉन्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे. पण अशातच तुम्ही गोव्याला फिरायला जाण्याचा किंवा काही कामानिमित्त जाण्याचा प्लॅन केला असेल तर सावधान! कारण गोव्यातही पावसानं थैमान घातलं असून IndiGo या विमान कंपनीनं आपल्या प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे.