indigo flight issue
sakal
इंडिगोच्या गोंधळामुळे देशभरातील विमान प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. इंडिगोच्या असंवेदनशीलतेचा हा कळस होता. हाच प्रसंग सरकारी एअर इंडिया किंवा इंडियन एअरलाइन्सच्या काळात झाला असता, तर अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती.