
नवी दिल्लीः सन १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि एकाच लष्करामध्ये काम करणारे अनेक अधिकारी दोन देशांमध्ये विभागले गेले. तेव्हाचे दोन सहकारी म्हणजे नंतरचे पाकिस्तानचे आर्मी चीफ याह्या खान आणि भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, हे मित्रसुद्धा विभागले गेले. त्यांचा हा एक किस्सा आहे.