'हनिमून'वर गेलेल्या पतीच्या हत्येमागे पत्नीचा कट; मृतदेहाजवळ सापडला हातोडा, फोन अन् रक्तानं माखलेला रेनकोट; भयावह कटाची कहाणी समोर

Indore Businessman Case : लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत सोनम माहेरी परतली आणि याच दरम्यान पतीच्या हत्येची योजना आखली गेल्याचा पोलिसांचा दावा आहे. दोघे २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले.
Indore Businessman Case
Indore Businessman Caseesakal
Updated on

Indore Businessman Case : मध्य प्रदेशातील इंदूरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) याच्या मेघालयमध्ये घडलेल्या खळबळजनक हत्येमागील कट अखेर उलगडला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, या हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणजे, स्वत: रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी असून तिच्या प्रियकराच्या मदतीने हा कट रचला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com