स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

Shocking Indore Crematorium Scam Exposes Illegal Resale of Clothes Removed from Dead Bodies : स्मशानभूमीतील एजंटांचा अमानुष धंदा उघड; मृतांच्या कपड्यांचा लिलाव करून अहमदाबादपर्यंत ‘नवे’ कपडे म्हणून विक्री, आरोग्य सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Indore Crematorium Scam: Clothes Removed From Dead Bodies Sold as ‘New’ in Shocking Racket

Indore Crematorium Scam: Clothes Removed From Dead Bodies Sold as ‘New’ in Shocking Racket

esakal

Updated on

इंदूर (मध्य प्रदेश) - प्रियजनांच्या अंतिम प्रवासात त्यांना सन्मानाने निरोप देणे ही प्रत्येक कुटुंबाची भावना असते. हिंदू परंपरेनुसार, अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय मृत व्यक्तीला कपडे आणि दागिने अर्पण करतात, जेणेकरून आत्म्याला शांती मिळावी आणि तो सन्मानाने स्वर्गात जाऊ शकेल. मात्र, या पवित्र भावनेला हरताळ फासणारी एक भयावह घटना इंदूरमध्ये उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com