.Ladkhed Crime, Woman Dies, Sword Attack
ESakal
इंदोर : इंदोर येथील 'एरोड्रोम' परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणीने तिच्या ७५ वर्षीय आजोबांच्या डोक्यात थेट क्रिकेट बॅटने वारंवार प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आजोबांनी लहानपणापासून अनेकदा चुकीचे वर्तन केल्याच्या रागात नातीने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे.