
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘वार्षिक सुपर स्वच्छ शहर’ सर्वेक्षणात मध्यप्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा बाजी मारली आहे. स्वच्छतेच्याबाबतीत गुजरातमधील सुरत शहर दुसऱ्या, महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या तर आंध्रप्रदेशमधील विजयवाडा हे चौथ्या क्रमांकावर आहे.