EV Fire: 'डिजिटल लॉक'मुळे मृत्यू झाला? EV आगीमुळे एकाच कुटुंबातील आठ जण कसे जळाले? घराबाहेरही पडता आलं नाही

Power outage during EV fire reportedly locked family inside, raising serious concerns over digital lock safety : ईव्ही चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीमुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि डिजिटल लॉक बंद झाल्याने कुटुंब अडकले; सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित
Indore EV Fire Tragedy: 8 Dead as Digital Lock Failure Traps Family Inside

Indore EV Fire Tragedy: 8 Dead as Digital Lock Failure Traps Family Inside

ESAKAL

Updated on

इंदूर आग: इंदूरमध्ये ईव्ही चार्जिंगला लावल्यानंतर चारचाकीला आग लागली, यामध्ये झोपी गेलेल्या एकाच कुटुंबातील आठ सदस्यांच्या मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्य बाहेर पडू शकले नाहीत आणि घरात लावलेले डिजिटल लॉक (इलेक्ट्रॉनिक कुलूप) हे त्यांच्या बाहेर न पडण्यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, आग लागल्यानंतर घराचा वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे घर आतून बंद झाले आणि रहिवासी बाहेर पडू शकले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com