वकीलासोबत मोठा गेम! मेव्हणा म्हणून घरी आसरा दिला, पण तोच पत्नीचा प्रियकर निघाला, नंतर नको ते घडलं

Indore Lawyer Cheated by Wife & Lover : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये ही घटना घडली. पीडित वकिल आणि महिलेची ओळख एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. याप्रकरणी आता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Indore Lawyer Cheated by Wife

Indore Lawyer Cheated by Wife

esakal

Updated on

महिलेने प्रियकराबरोबर मिळून पतीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपी महिलेचा पती वकील आहे. मात्र, तरीही त्यांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दोघांनी घरातून सोनं चांदीचे दागिणे लंपास केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com