
इंदूर महानगरपालिकेने आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखे बक्षीस जाहीर केले आहे. महापालिकेतील एमआयसी सदस्याने जाहीर केले आहे की, सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचे तिकीट दिले जाईल. यापूर्वीही इंदूरमध्ये अनेक लोकांना रेशनचा काळाबाजार करताना पकडण्यात आले होते.