११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Mother Endede Life After Baby Death बंगळुरूत आई गच्चीवर कपडे आणायला गेली असताना बादलीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. आपल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्यानं आईने गळफास घेत आत्महत्या केली.
Mother Dies After Infant Accident at Home

Mother Dies After Infant Accident at Home

Esakal

Updated on

बंगळुरूत एका वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेनं गळफास घेत आयुष्य संपवलं. आपल्यामुळे पोटच्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं सहन न झाल्यानं महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं. पती नोकरीवरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुसाइड नोटमध्ये महिलेनं लिहिलं की, मी गच्चीवर कपडे आणायला गेले अन् घात झाला. माझ्या बाळाच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. Mother Dies After Infant Accident at Home

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com