
Property Rights After Death: आपल्या आयुष्यात आपली कमावलेली संपत्ती, घर, शेती, बँकेतील रक्कम – हे सर्व आपल्या कुटुंबासाठीच असते. पण आपल्याला काही झाले तर हे सर्व कोणाच्या हाती जाईल? कोणाचा हक्क असेल यावर? ही माहिती असणे खूप गरजेचे आहे. याचसाठी "वारस हक्क कायदा" आपल्याला मार्गदर्शन करतो.
चला, ही सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया.