Narhari Zirwal : पुणे, नागपुरात ‘इन्क्युबेशन पार्क’; ‘फार्मा पार्क’लाही प्राथमिक मान्यता

नरहरी झिरवाळ सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत सकारात्मक पाठपुरावा केला.
Narhari Zirwal

Narhari Zirwal

sakal

Updated on: 

नवी दिल्ली - राज्यातील औषध संशोधन, उत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारण्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com