Seva First Innovation Challenge : तरुणांच्या कल्पनांना मिळणार व्यासपीठ; IIT-IIM तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडमध्ये इनोव्हेशन चॅलेंज

‘Uttarakhand Seva Campaign:सेवा संकल्प अभियानात’ तरुणांच्या नवकल्पनांना चालना; IIT-IIM तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडमध्ये ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मधून विकसित भारत २०४७ साठी उपाय शोधण्याचा प्रयत्न
A platform for the ideas of the youth :

A platform for the ideas of the youth :

sakal

Updated on

उत्तराखंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्तराखंडमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून येथील सचिवालयात पत्रकार परिषदेत या महिनाभराच्या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com