Social Media Alert: "आज मरतोय..." इन्स्टाग्रामवरील पोस्ट अन् मेटाचा अलर्ट; पोलिसांनी अवघ्या ७ मिनिटांत वाचवला तरुणाचा जीव

Meta Alert Leads to Timely Police Rescue : इन्स्टाग्रामवरील आत्महत्येच्या इशाऱ्यावर मेटाचा तातडीचा अलर्ट, प्रयागराज पोलिसांची झटपट कारवाई आणि वेळेवर उपचारामुळे २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला.
Instagram Crisis Alert and Quick Police Response Save Young Man From lendlife Attempt Within Seven Minutes

Instagram Crisis Alert and Quick Police Response Save Young Man From lendlife Attempt Within Seven Minutes

esakal

Updated on

मेटा आणि प्रयागराज पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. मांडा येथील या तरुणाने प्रेमसंबंध तुटल्याने आलेल्या मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे मेटाच्या यंत्रणेला याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत त्याच्यापर्यंत पोहोचत त्याला रुग्णालयात दाखल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com