esakal | इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग
sakal

बोलून बातमी शोधा

Internet

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अवघं जगच घरामध्ये अडकून पडल्यानंतर सगळ्यांनाच परस्परांशी कनेक्टेड ठेवण्याचे काम इंटरनेट नामक मायाजालाने केले. जगाची लोकसंख्या आठशे कोटी एवढी आहे. यातील ४६६ कोटी लोक म्हणजेच ६० टक्के एवढी लोकसंख्या इंटरनेट वापरते. यातील ७० कोटी यूजर्स हे भारतातील आहेत. कोरोना लॉकडाउनच्या काळामध्ये लोक हे इंटरनेटवरच सर्वाधिक वेळ व्यतीत करत असल्याचे आढळून आले आहे.

इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अवघं जगच घरामध्ये अडकून पडल्यानंतर सगळ्यांनाच परस्परांशी कनेक्टेड ठेवण्याचे काम इंटरनेट नामक मायाजालाने केले. जगाची लोकसंख्या आठशे कोटी एवढी आहे. यातील ४६६ कोटी लोक म्हणजेच ६० टक्के एवढी लोकसंख्या इंटरनेट वापरते. यातील ७० कोटी यूजर्स हे भारतातील आहेत. कोरोना लॉकडाउनच्या काळामध्ये लोक हे इंटरनेटवरच सर्वाधिक वेळ व्यतीत करत असल्याचे आढळून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • १२ टक्के दरवर्षी वाढलेले इंटरनेट यूजर्स
  • १६ ते ६४ इंटरनेट यूजर्संचे सरासरी वय
  • ९१ टक्के यूजर्स मोबाईलवरून इंटरनेट वापरतात
  • १४ लोक दरसंकेदाला इंटरनेटशी जोडल्या जातात
  • २.२९ तास सोशल मीडियावर खर्च होणारा सरासरी वेळ

Edited By - Prashant Patil

loading image
go to top