IPS Officer: रात्री ३ तास एकटी बसस्टॉपवर उभी राहिली महिला IPS; पुढे जे घडलं ते हादरवणारं! गुप्त प्रयोगाची धक्कादायक सत्यता

Hyderabad IPS Officer B Sumathi Conducts Midnight Undercover Experiment to Assess Women’s Safety | गुप्त वेषात मध्यरात्री बसस्टॉपवर उभ्या राहून महिलांच्या सुरक्षेची प्रत्यक्ष चाचणी; ४० पुरुषांच्या वर्तनातून धक्कादायक वास्तव उघड
Hyderabad IPS Officer B Sumathi

Hyderabad IPS Officer B Sumathi

esakal

Updated on

हैदराबादमधील मलकाजगिरी पोलिस आयुक्तपद भूषवणाऱ्या आयपीएस अधिकारी बी. सुमती यांनी महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी एक अनोखा आणि साहसी उपक्रम राबवला. गुप्त वेषात, पूर्णपणे एकट्या आणि कोणत्याही पोलिस संरक्षणाशिवाय त्या मध्यरात्री बस स्टॉपवर उभ्या राहिल्या. या तीन तासांच्या काळात सुमारे ४० पुरुष त्यांच्याभोवती जमले, ज्यामुळे शहरातील महिलांना रात्रीच्या वेळी कशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, याचे स्पष्ट चित्र समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com