IPS Officer: पाथर्डीचा सुपुत्र बनला हैदराबादचा पोलीस आयुक्त; महेश भागवत यांच्यासाठी विश्वास नांगरे-पाटलांची खास पोस्ट

Mahesh Bhagwat Appointment as Hyderabad Police Commissioner: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
Mahesh Bhagwat

Mahesh Bhagwat

esakal

Updated on: 

Hyderabad: प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. 'भागवत साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे', अशा शब्दांत नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी भागवत यांचे कौतुक केले आहे.

Loading content, please wait...