

Gas Shortage And Costly Flights Impact Businesses In India
Esakal
Iran Israel War Impact Begins To Affect Indian Economy इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची झळ भारतातील विविध राज्यांतील व्यापार-उद्योग आणि निर्यात क्षेत्राला बसू लागली आहे. पर्शियन आखातातील तणावामुळे जहाजवाहतूक आणि विमा खर्च वाढला असून बासमती तांदूळ, फळ-भाज्या, समुद्री अन्न आणि मसाले यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. तसेच इंधन आणि एलपीजी पुरवठ्याबाबतही चिंता व्यक्त होत असून हॉटेल व्यवसाय आणि अन्य व्यापार-वाहतूक साखळीवर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.