Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Iran war escalation warning : खैमेनी यांनी माघार घेतल्यानंतर इराणमधील जबाबदारी खतीबजादेह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ असा इशारा देत त्यांनी युद्ध आणखी तीव्र होण्याचे संकेत दिले.
Khatibzadeh Iran leader statement

Khatibzadeh Iran leader statement

esakal

Updated on

Khatibzadeh Iran leader statement : ‘‘अमेरिका आणि इस्राईलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा शौर्याने मुकाबला करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार,’’ असा निर्धार ठाम प्रतिपादन इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी शुक्रवारी रायसिना डायलॉग’ परिषदेत सहभाग घेताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com