US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

Iran conflict latest update : इराणविरोधातील संघर्ष तीव्र होत असून अमेरिका आणि इस्राईलनंतर इंग्लंड, फ्रान्स व जर्मनीही युद्धात उतरल्याची चर्चा. जागतिक तणावात मोठी वाढ.
Iran vs western countries latest update

Iran vs western countries latest update

esakal

Updated on

UK France Germany Iran war : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इराण रेड क्रेसेंटच्या माहितीनुसार, अमेरिकी-इस्रायली मोहिमेत इराणमध्ये आतापर्यंत किमान ५५५ जण ठार झाले असून १३० हून अधिक शहरांवर हल्ले झाले. इस्राईलमध्ये ११, तर लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. कतार एनर्जीने द्रवरूप नैसर्गिक वायू उत्पादन तात्पुरते थांबवण्याची घोषणा केली, त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली. तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com