Israel-Iran War : इस्त्रायल-इराण युद्धामुळे सोनं महागलं, आता पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडणार? भारतावर कसा होईल परिणाम? वाचा...

Israel Iran War Impact on Oil Prices and India इस्त्रायलने अचानक इराणवर हल्ला केला, प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्त्रायलवर हल्ला केला आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
Israel Iran War Impact on Oil Prices and India
Israel Iran War Impact on Oil Prices and Indiaesakal
Updated on

Tensions between Israel and Iran could spike global crude oil prices, affecting fuel costs in India : शुक्रवारी इस्त्रायलने अचानक इराणवर हल्ला केला. यावेळी इस्त्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्त्रायलवर हल्ला केला. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com