
श्रीहरिकोटा (पीटीआय) : भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे विकसित केलेल्या नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार अर्थात ‘निसार’ या अत्याधुनिक उपग्रहाचे बुधवारी सतीश धवन केंद्राच्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या (जीएसएलव्ही एफ १६) साह्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.