BJP Leader Death : भाजपच्या महिला नेत्याचा धक्कादायक मृत्यू, पिस्तुलातून गोळी सुटली अन्... नेमकं काय घडलं?

Accidental Gunshot Case : गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही घटना अपघात (accidental discharge) असल्याचे पोलिसांचे मत आहे.
BJP leader Sangeeta Rajak

BJP leader Sangeeta Rajak

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा एका धक्कादायक घटनेत भाजपच्या महिला नेत्याचा स्वतःच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागल्याने मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख संगीता रजक अशी पटली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com