जबलपूर, मध्य प्रदेश : जबलपूर जिल्ह्यातील परशुराम नगर (Parashuram Nagar) परिसरातून जबरदस्ती धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेवर ख्रिश्चन धर्म (Christianity) स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. तिला प्रलोभने दाखवून सांगण्यात आलं की, 'धर्म बदलल्यास तिचा आजार बरा होईल.'