

Amaravati: आंध्र प्रदेशातील राजकारणात आता एका कौटुंबिक वादाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी बहीण वाय. एस. शर्मिला यांच्या मुलीचे लग्न बंगळुरूतील कौटुंबिक निवासस्थानी करण्यास नकार दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी जगन रेड्डींची तुलना थेट ‘कंसमामा’शी केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!